logo

टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा शमीम सौदागर यांचा ईद निमित्त हा एक आगळा वेगळा उपक्रम

टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा शमीम सौदागर यांचा ईद निमित्त हा एक आगळा वेगळा उपक्रम


रायपूर;-बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे येथे शमीम सौदागर ग्रामपंचायत सदस्य यांच्या तर्फे वॉर्ड क्रमांक 2 मध्य मोफत पाणी पुरवठा टँकरद्वारे करण्यात आल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.

सध्या रायपूर येथे पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत असल्याचे चित्र असून ऐन उन्हाळ्यात व ईद च सन असल्या मुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र गावातील गावातील शमीम सौदागर यानी स्वखर्चातून वार्ड क्रमांक दोन मध्ये यांच्या कडून मोफत पाणी पुरवठा टँकरची सेवा सुरू करण्यात आली आहे. परिसरात पाहिजे त्याला टँकर द्वारे मोफत पाणी मिळेल असे शमीम सौदागर परिवारकडून सांगण्यात आले.गावातील नागरीकांन कडून समाधान व कौतूक करण्यात येत आहे.

3
368 views